सिक्युरिटीज आणि एक्स्चेंज बोर्डात सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या १२० जागा

NMK Recruitment 2018- SEBI Vacancies for the 120 Various Posts

भारतीय सिक्युरिटीज आणि एक्स्चेंज बोर्ड (SEBI) यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण १२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक व्यवस्थापक (असिस्टंट मॅनेजर) पदाच्या १२० जागा
सहाय्यक व्यवस्थापक (सामान्य) पदाच्या ८४ जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी किंवा एल.एल.बी. किंवा अभियांत्रिकी पदवी किंवा सीए किंवा कंपनी सचिव किंवा चार्टर्ड वित्तीय विश्लेषक किंवा लेखापाल म्हणून केलेल्या कामाचा अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३१ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती-जमातीच्या उमेदवारांना ५ वर्ष तर इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

सहाय्यक व्यवस्थापक (कायदा) पदाच्या १८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने एलएलबी किंवा तत्सम कायद्याची पदवी धारण केलेली असावी.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३१ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती-जमातीच्या उमेदवारांना ५ वर्ष तर इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

सहाय्यक व्यवस्थापक (आयटी) पदाच्या ८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने बी.ई. इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ आयटी/ कॉम्पुटर सायन्स किंवा एम.सी.ए. किंवा कोणत्याही शाखेतील पदवीसह पदव्युत्तर पदवी (कॉम्युटर/ आयटी) अर्हता धारण केलेली असावी.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३१ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती-जमातीच्या उमेदवारांना ५ वर्ष तर इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

सहाय्यक व्यवस्थापक (बांधकाम) पदाच्या ५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने अभियांत्रिकी पदवी (बांधकाम) धारण केलेली असावी.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३१ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती-जमातीच्या उमेदवारांना ५ वर्ष तर इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

सहाय्यक व्यवस्थापक (इलेक्ट्रिकल) पदाच्या ५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने अभियांत्रिकी पदवी (इलेक्ट्रिकल) धारण केलेली असावी.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३१ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती-जमातीच्या उमेदवारांना ५ वर्ष तर इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

फीस – अमागास/ इतर मागासवर्गीय उमेदवारांना ८५०/- रुपये तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग उमेवारांना १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० सप्टेंबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

कृपया NMK करिता NMK.CO.IN सर्च करा व मित्रांना आवश्य सांगा

वाशीम जिल्हा ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विविध पदाच्या ७१ जागा

.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online