
राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँकेच्या (नाबार्ड) आस्थापनेवर एकूण ६२ जागा
राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्या आस्थापनेवरील विकास सहाय्यक पदाच्या एकूण ६२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विकास सहाय्यक पदाच्या एकूण ६२ जागा
शैक्षणिक पात्रता – खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवार ५०% गुणांसह पदवीधर उत्तीर्ण असावा तर अनुसूचित जाती-जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवार पास श्रेणीत उत्तीर्ण झालेला असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ३५ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांना ४५०/- रुपये तर अनुसूचित जाती-जमाती/ अपंग/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५०/- रुपये आहे.
परीक्षा – सप्टेंबर/ ऑक्टोबर २०१८ मध्ये घेण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ सप्टेंबर २०१८ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
नाशिक येथे विविध पदांच्या ८८६ जागा भरण्यासाठी बुधवारी रोजगार मेळावा
आयबीपीएस मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर (प्रशिक्षणार्थी) पदाच्या ४१०२ जागा