केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये शिक्षक व शिक्षकेतर पदाच्या एकूण ८३३९ जागा

केंद्रीय विद्यालय संघटन अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या देशभरातील विविध केंद्रीय विद्यालयाच्या आस्थापनेवरील शिक्षक व शिक्षकेतर पदाच्या एकूण ८३३९ जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्राचार्य पदाच्या एकूण ७६ जागा
शैक्षणिक पात्रता – कमीत कमी ४५% गुणांसह पदव्युत्तर पदवी आणि बी.एड तसेच ५ किंवा 8 किंवा १५ वर्षे अनुभव असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० सप्टेंबर २०१८ रोजी ३५ ते ५० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे सवलत.)

उपप्राचार्य पदाच्या एकूण २२० जागा
शैक्षणिक पात्रता – कमीत कमी ४५% गुणांसह पदव्युत्तर पदवी आणि ६ किंवा १० वर्षे अनुभव असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० सप्टेंबर २०१८ रोजी ३५ ते ४५ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे सवलत.)

शिक्षक पदव्युत्तर (PGT) पदाच्या ५९२ जागा
शैक्षणिक पात्रता – कमीत कमी ५०% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी आणि बी.एड. उत्तीर्ण.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० सप्टेंबर २०१८ रोजी ३५ ते ४० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे सवलत.)

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) पदाच्या १९०० जागा
शैक्षणिक पात्रता – कमीत कमी ५०% गुणांसह संबंधित विषयात पदवी आणि केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) उत्तीर्ण.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते ३५ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे सवलत.)

ग्रंथपाल पदाच्या एकूण ५० जागा
शैक्षणिक पात्रता – पदवीसह लायब्ररी सायन्स पदविका किंवा लायब्ररी सायन्स पदवी आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते ३५ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे सवलत.)

प्राथमिक शिक्षक पदाच्या एकूण ५३०० जागा
शैक्षणिक पात्रता – कमीत कमी ५०% गुणांसह १२ वी सह डी.एड. उत्तीर्ण केंद्रीय पात्रता परीक्षा (CTET) उत्तीर्ण आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे सवलत.)

प्राथमिक शिक्षक (संगीत) पदाच्या २०१ जागा
शैक्षणिक पात्रता – कमीत कमी ५०% गुणांसह 12 वी उत्तीर्ण आणि संगीत विषयात पदवी आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे सवलत.)

नोकरीचे ठिकाण – देशात कुठेही राहील.

अर्ज सुरु होण्याची तारीख – २४ ऑगस्ट २०१८ पासून सुरु होतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ सप्टेंबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

NMK वेबसाईट व इंटरनेट वापरकर्त्यांना अत्यंत महत्वाची विनम्र सूचना

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online