
कोकण रेल्वेच्या आस्थापनेवर विविध तांत्रिक पदाच्या एकूण १०० जागा
भारतीय रेल्वे बोर्ड अंतर्गत कोकण रेल्वेच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध तांत्रिक पदाच्या १०० जागा
ट्रॅकमन ५० जागा, असिस्टंट पॉइंट्समन ३७ जागा, खलासी ८ जागा, खलासी (इलेक्ट्रिकल) २ जागा आणि खलासी (यांत्रिक) पदाच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी उमेदवाराचे वय १८ ते ३३ वर्षे दरम्यान असावे. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे सवलत.
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांना ५००/- रुपये तर अनुसूचित जाती-जमाती/ अपंग/ अल्पसंख्यांक/ महिला/ माजी सैनिक उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ सप्टेंबर २०१८ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशन ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण ५४९५३ जागा (मुदतवाढ)
बँक ऑफ इंडियाच्या आस्थापनेवर सफाईगार-कम-शिपाई पदांच्या ९९ जागा