इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस दलाच्या आस्थापनेवर तांत्रिक पदाच्या ३९० जागा

भारत सरकारच्या संरक्षण विभागाच्या अधिनस्त इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस दलाच्या आस्थापनेवर तांत्रिक पदाच्या एकूण ३९० जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्या येत आहेत.

उपनिरीक्षक (दूरसंचार) पदाच्या एकूण १७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार अभियांत्रिकी पदवी किंवा १२ वी उत्तीर्ण (PCM) असावा.
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी २००/- रुपये आहे. (अनुसूचित जाती-जमाती/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)

हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार) पदाच्या एकूण १५५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार अभियांत्रिकी पदवी किंवा १२ वी उत्तीर्ण (PCM) असावा.
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे. (अनुसूचित जाती-जमाती/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)

कॉन्स्टेबल (टेलिकॉम) पदाच्या एकूण २१८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार अभियांत्रिकी पदवी किंवा १२ वी उत्तीर्ण (PCM) असावा.
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे. (अनुसूचित जाती-जमाती/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ ऑक्टोबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करणे आवश्यक आहे.

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

कृपया NMK करिता NMK.CO.IN सर्च करा व मित्रांना आवश्य सांगा

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online