
आयबीपीएस मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर (प्रशिक्षणार्थी) पदाच्या ४१०२ जागा
भारतातील विविध बँकांच्या आस्थापनेवरील प्रोबेशनरी ऑफिसर (व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी) पदाच्या जागा भरण्यासाठी आयबीपीएस मार्फत घेण्यात येणाऱ्या सामायिक परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रोबेशनरी ऑफिसर (प्रशिक्षणार्थी) पदाच्या ४१०२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कुठल्याही शाखेचा पदवीधर असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०१८ रोजी २० ते ३० दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षे आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही असेल.
परीक्षा फीस – खुल्या संवर्गातील उमेदवारांसाठी ६००/- आणि अनुसूचित जाती-जमाती/ अपंग उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.
पूर्व परीक्षा – १३, १४, २० आणि २१ अक्टोबर २०१८ रोजी घेण्यात येईल.
मुख्य परीक्षा – १८ नोव्हेंबर २०१८ रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात – १४ ऑगष्ट २०१८ पासून होईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ सप्टेंबर २०१८ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
अधिकृत NMK वेबसाईट पाहण्यासाठी nmk.world टाईप करून शोधा / बुकमार्क करा …