
भारतीय टपाल कार्यालयात ‘ग्रामीण डाक सेवक’ पदांच्या एकूण १७८९ जागा
भारतीय टपाल खात्यामार्फ़त महाराष्ट्र/ गोआ राज्यातील रिक्त असलेल्या ग्रामीण डाक सेवक पदांच्या १७८९ जागा भरण्यासाठी नोंदणी करून फीस भरलेल्या उमेदवारांसाठी उर्वरित अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून त्यानुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑगस्ट २०१७ आहे. (सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, पत्रकार भवन, बीड.)