डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये एकूण 1572 जागा

डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण 1572 जागा भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कार्यकारी (बांधकाम) पदाच्या एकूण ८५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा (६०% गुणांसह) उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षे दरम्यान असावे तसेच अनुसूचित जाती/ जमाती करिता ५ वर्षे आणि इतर मागवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्षे सवलत.
फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांना ९००/- तर अनुसूचीत जाती-जमाती/ अपंग/ माजी सैनिक उमेदवारांना फीस नाही.

कार्यकारी (इलेक्ट्रिकल) पदाच्या एकूण ३९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा (६०% गुणांसह) उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा -१ जुलै २०१८ रोजी उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षे दरम्यान असावे तसेच अनुसूचित जाती/ जमाती करिता ५ वर्षे आणि इतर मागवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्षे सवलत.
फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांना ९००/- तर अनुसूचीत जाती-जमाती/ अपंग/ माजी सैनिक उमेदवारांना फीस नाही.

कार्यकारी (सिग्नल & टेलीकम्युनिकेशन) पदाच्या ९७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा (६०% गुणांसह) उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षे दरम्यान असावे तसेच अनुसूचित जाती/ जमाती करिता ५ वर्षे आणि इतर मागवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्षे सवलत.
फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांना ९००/- तर अनुसूचीत जाती-जमाती/ अपंग/ माजी सैनिक उमेदवारांना फीस नाही.

कार्यकारी/ ऑपरेटिंग (स्टेशन मास्टर & कंट्रोलर) पदाच्या १०९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कुठलीही (६०% गुणांसह) उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी उमेदवाराचे वय १८ ते ३० दरम्यान असावे तसेच अनुसूचित जाती/ जमाती करिता ५ वर्षे आणि इतर मागवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्षे सवलत.
फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांना ७००/- तर अनुसूचीत जाती-जमाती/ अपंग/ माजी सैनिक उमेदवारांना फीस नाही.

कनिष्ठ कार्यकारी (वर्ग-३)/ सिव्हिल (आर्टिसन) पदाच्या २३९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी (६०% गुणांसह) आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी उमेदवाराचे वय १८ ते ३३ वर्षे दरम्यान असावे तसेच अनुसूचित जाती/ जमाती करिता ५ वर्षे आणि इतर मागवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्षे सवलत.
फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांना ५००/- तर अनुसूचीत जाती-जमाती/ अपंग/ माजी सैनिक उमेदवारांना फीस नाही.

कनिष्ठ कार्यकारी (वर्ग-३)/ इलेक्ट्रिकल पदाच्या ६८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी (६०% गुणांसह) आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी उमेदवाराचे वय १८ ते ३३ वर्ष दरम्यान असावे तसेच अनुसूचित जाती/ जमाती करिता ५ वर्षे आणि इतर मागवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्षे सवलत.
फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांना ५००/- तर अनुसूचीत जाती-जमाती/ अपंग/ माजी सैनिक उमेदवारांना फीस नाही.

कनिष्ठ कार्यकारी (वर्ग-३)/ (सिग्नल & टेलीकम्युनिकेशन) पदाच्या ४२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी (६०% गुणांसह) आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – १ जुलै 2018 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्षे दरम्यान असावे तसेच अनुसूचित जाती/ जमाती करिता 5 वर्षे आणि इतर मागवर्गीय उमेदवारांसाठी 3 वर्षे सवलत.
फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांना ५००/- तर अनुसूचीत जाती-जमाती/ अपंग/ माजी सैनिक उमेदवारांना फीस नाही.

बहूउद्देशीय कर्मचारी (वर्ग-४) सिव्हिल (ट्रॅकमन) पदाच्या 451 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी (60% गुणांसह) आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – 1 जुलै 2018 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्षे दरम्यान असावे तसेच अनुसूचित जाती/ जमाती करिता 5 वर्षे आणि इतर मागवर्गीय उमेदवारांसाठी 3 वर्षे सवलत.
फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांना ५००/- तर अनुसूचीत जाती-जमाती/ अपंग/ माजी सैनिक उमेदवारांना फीस नाही.

बहूउद्देशीय कर्मचारी (वर्ग-४) इलेक्ट्रिकल (हेल्पर) पदाच्या 37 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी (60% गुणांसह) आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – 1 जुलै 2018 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्षे दरम्यान असावे तसेच अनुसूचित जाती/ जमाती करिता 5 वर्षे आणि इतर मागवर्गीय उमेदवारांसाठी 3 वर्षे सवलत.
फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांना ५००/- तर अनुसूचीत जाती-जमाती/ अपंग/ माजी सैनिक उमेदवारांना फीस नाही.

बहूउद्देशीय कर्मचारी (वर्ग-४) हेल्पर पदाच्या 6 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी (60% गुणांसह) आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – 1 जुलै 2018 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्षे दरम्यान असावे तसेच अनुसूचित जाती/ जमाती करिता 5 वर्षे आणि इतर मागवर्गीय उमेदवारांसाठी 3 वर्षे सवलत.
फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांना ५००/- तर अनुसूचीत जाती-जमाती/ अपंग/ माजी सैनिक उमेदवारांना फीस नाही.

बहूउद्देशीय कर्मचारी (वर्ग-४) ऑपरेटिंग पदाच्या 402 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी (60% गुणांसह) आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – 1 जुलै 2018 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्षे दरम्यान असावे तसेच अनुसूचित जाती/ जमाती करिता 5 वर्षे आणि इतर मागवर्गीय उमेदवारांसाठी 3 वर्षे सवलत.
फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांना ५००/- तर अनुसूचीत जाती-जमाती/ अपंग/ माजी सैनिक उमेदवारांना फीस नाही.

परीक्षा – 1 ते 5 ऑक्टोबर २०१८ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

सूचना: अधिकृत NMK वेबसाईट पाहण्यासाठी nmk.world टाईप करून सर्च करा …

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online