बँक ऑफ इंडियाच्या आस्थापनेवर सफाईगार-कम-शिपाई पदांच्या ९९ जागा

बँक ऑफ इंडियाच्या आस्थापनेवरील सफाई कर्मचारी-कम-शिपाई पदाच्या एकूण ९९ जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सफाई कर्मचारी-कम-शिपाई पदांच्या ९९ जागा
दक्षिण मुंबई १९ जागा, उत्तर मुंबई २४ जागा आणि नवी मुंबई ५६ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार ८ मे २०१२ पूर्वी दहावी उत्तीर्ण झालेला असावा

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ८ मे २०१२ रोजी १८ ते २६ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष, इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्ष तर अपंग उमेदवारांना १० वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – २९ ऑगष्ट २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

सबंधित वेबसाईट

 

कृपया NMK करिता NMK.CO.IN सर्च करा व मित्रांना आवश्य सांगा

महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाच्या आस्थापनेवर विविध पदाच्या २७ जागा

You might also like
.
Comments
Loading...