भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर अभियंता पदाच्या १४७ जागा

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) यांच्या आस्थापनेवरील अभियंता पदाच्या एकूण १४७ जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अभियंता पदांच्या एकूण १४७ जागा
इलेक्ट्रॉनिक्स-८१, मेकॅनिकल- ५०, इलेक्ट्रिकल- ३, कॉम्पुटर सायन्स- १३
शैक्षणिक पात्रता – प्रथम श्रेणीतून बी.ई/ बी.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/ टेलीकम्युनिकेशन, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स & कॉम्पुटर सायन्स/ आयटी/ माहिती विज्ञान आणि ६ महिने अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे दरम्यान असावे. (अनुसूचित जाती-जमाती साठी ५ वर्षे आणि इतर मागास प्रवर्गासाठी ३ वर्षे सवलत.

नोकरीचे ठिकाण – बंगळूरू (कर्नाटक)

परीक्षा फीस – नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० ऑगस्ट २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

कृपया NMK करिता NMK.CO.IN सर्च करा व मित्रांना आवश्य सांगा

बँक ऑफ इंडियाच्या आस्थापनेवर सफाईगार-कम-शिपाई पदांच्या ९९ जागा

You might also like
.
Comments
Loading...