पनवेल येथे ४ ते १३ आक्टोबर २०१८ दरम्यान सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन

भारतीय सैन्य दलातील विविध पदांच्या थेट भरतीसाठी दिनांक ४ ऑक्टोबर २०१८ ते १३ ऑक्टोबर २०१८ दरम्यान पनवेल, जि. रायगड येथे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून सदरील मेळाव्यात सहभागी होण्यासाठी मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक जिल्हयातील उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सोल्जर जनरल ड्यूटी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ४५% गुणांसह १० वी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १७ वर्ष ६ महिने ते २१ वर्षे दरम्यान असावे.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची: १६८ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७७/८२ सेंमी असावी.

सोल्जर टेक्निकल पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (PCM) असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १७ वर्ष ६ महिने ते २३ वर्षे दरम्यान असावे.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची: १६७ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७६/८१ सेंमी असावी.

सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन/ दारुगोळा निरीक्षक) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (PCM) किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ ऑटोमोबाईल/ संगणक ज्ञान/ इलेक्ट्रॉनिक & इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा/ उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १७ वर्ष ६ महिने ते २३ वर्षे दरम्यान असावे.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची: १६७ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७६/८१ सेंमी असावी.

सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (PCM) किंवा बी.एस्सी. उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १७ वर्ष ६ महिने ते २३ वर्षे दरम्यान असावे.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची: १६७ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७६/८१ सेंमी असावी.

सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (PCM) किंवा बी.एस्सी. उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १७ वर्ष ६ महिने ते २३ वर्षे दरम्यान असावे.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची: १६७ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७६/८१ सेंमी असावी.

सोल्जर क्लर्क /स्टोअर कीपर टेक्निकल (SKT) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १७ वर्ष ६ महिने ते २३ वर्षे दरम्यान असावे.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची: १६२ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७७/८२ सेंमी असावी.

सोल्जर (ट्रेड्समन) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार आठवी/ दहावी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १७ वर्ष ६ महिने ते २३ वर्षे दरम्यान असावे.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची: १६८ सेंमी, वजन ४८ किलोग्रॅम आणि छाती ७६/८१ सेंमी असावी.

ठिकाण – कर्नाळा स्पोर्ट्स अँकॅडमी ग्राऊंड, पनवेल. जि. रायगड.)

कालावधी – ४ ऑक्टोबर २०१८ ते १३ ऑक्टोबर २०१८ दरम्यान आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ सप्टेंबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

कृपया NMK करिता NMK.CO.IN सर्च करा व मित्रांना आवश्य सांगा

स्टाफ सिलेक्शन कमिशन ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण ५४९५३ जागा (मुदतवाढ)

You might also like
.
Comments
Loading...