महानगर टेलिफोन निगम लिमिटेड मध्ये असिस्टंट मॅनेजर पदाच्या ३८ जागा

महानगर टेलिफोन निगम लिमिटेड मध्ये असिस्टंट मॅनेजर पदाच्या एकूण ३८ जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

असिस्टंट मॅनेजर (HR) एकूण एकूण ६ जागा
शैक्षणिक पात्रता – एमबीए/ एम.एस.डब्ल्यू./ एम.ए.(PM&IR) किंवा PG डिप्लोमा (Human Resource/Personnel) आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २७ सप्टेंबर २०१८ रोजी २३ ते ३० वर्षे दरम्यान असावे. (अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

असिस्टंट मॅनेजर (सेल्स & मार्केटिंग) पदाच्या १५ जागा
शैक्षणिक पात्रता – एमबीए किंवा पी.जी. डिप्लोमा (मार्केटिंग) आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवारांचे वय २७ सप्टेंबर २०१८ रोजी २३ ते ३० वर्षे दरम्यान असावे. (अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

असिस्टंट मॅनेजर (फायनान्स) पदाच्या एकूण १७ जागा
शैक्षणिक पात्रता – CA/ ICWA किंवा B.Com सह इंटरमिजिएट CA व 5 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१८ रोजी २० ते ३० वर्षे दरम्यान असावे. (अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – मुंबई आणि दिल्ली

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना १०००/- रुपये आणि अनुसूचित जाती-जमात/ अपंग उमेदवारांना ५००/- रुपये आहे.

परीक्षा – २१ नोव्हेंबर २०१८ रोजी घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ सप्टेंबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

कृपया NMK करिता NMK.CO.IN सर्च करा व मित्रांना आवश्य सांगा

केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये शिक्षक व शिक्षकेतर पदाच्या एकूण ८३३९ जागा

 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online