भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आस्थापनेवर ऑफिसर (ग्रुप-सी) पदाच्या ६१ जागा

RBI Recruitment 2018 : Officer Group-C Vacancies 61 Posts

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आस्थापनेवरील ऑफिसर (ग्रुप-सी) पदाच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध ऑफिसर पदाच्या एकूण ६१ जागा
बँक एक्जामिनर/ सुपरवाइजरी मॅनेजर, ॲनालिस्ट, अकाउंट्स स्पेशलिस्ट, आयटी- एक्समिनार/ आयटी-ॲनालिस्ट/ आयटी ऑडिटर, सिस्टम एडमिन, प्रोजेक्ट एडमिन, नेटवर्क एडमिन, वेब डिझायनर, वर्तणूक शास्त्रज्ञ, लीगल स्पेशलिस्ट पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार पात्रता आवश्यक आहे. (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी.)

वयोमर्यादा – उमेदवारांचे वय १ डिसेंबर २०१८ रोजी २५ ते ३५ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ६००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ जानेवारी २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online