रत्नागिरी जिल्हयात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ७४ जागा

NHM-Ratnagiri-Recruitment 2019 : Various Vacancies 74 Posts

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रत्नागिरी जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंबकल्याण सोसायटी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील पोहोचण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०१९ आहे. अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहीरात डाऊनलोड करा

अर्जाचा नमुना पाहा

 

 

अधिक जाहिरातीसाठी येथे क्लिक करा
You might also like
.
Comments
Loading...