
सीआरपीएफ/ पोलीस/ सैन्य भरती निवासी प्रशिक्षण वर्ग राजे अकॅडमीत उपलब्ध
विद्यार्थ्यांना CRPF-स्टाफ सिलेक्शन महाभरती 2018 आणि पोलीस भरती २०१८-१९ तसेच खुल्या सैन्य भरतीसाठी फिझीकल व लेखी परीक्षेची १००% तयारी करण्यासाठी निवासी प्रशिक्षण वर्ग उपलब्ध असून सरकारी नोकरीची १००% हमी देणाऱ्या संस्थेत आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी ‘राजे करियर अकॅडमी, निवृत्ती-प्रसाद, सिव्हिल हॉस्पिटलच्या पाठीमागे, सांगली, मो. 9423315044, 9850045044, 8855857858, 8482890395 येथे संपर्क साधावा. कमवा आणि शिका योजने अंतर्गत सुद्धा प्रवेश सुरु आहेत. (जाहिरात)