
सार्वजनिक बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध
PWD Recruitment- 2019 : Junior Engineer (Civil) Admit Card
महाराष्ट्र शासनाचे अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, मुंबई यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती खालील संबंधीत वेबसाईट लिंकवरून डाऊनलोड करता येतील.
अधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN असेच सर्च करा