महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त (पूर्व) परीक्षा-2019 (मुदतवाढ)

MPSC Recruitment 2019 : PSI/ STI/ ASO Pre Exam for 555 Posts

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील गट-ब संवर्गातील सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उप निरीक्षक पदाच्या जागा भरण्यासाठी रविवार दिनांक २४ मार्च २०१९ रोजी संयुक्त पूर्व परीक्षा-२०१९ आयोजित करण्यात आली असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रता धारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

महाराष्ट्र सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०१९
सहाय्यक कक्ष अधिकारी पदाच्या २४ जागा, राज्य कर निरीक्षक पदाच्या ३५ जागा आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या ४९६ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर किंवा पदवीस बसलेला असावा.

वयोमर्यादा – उमेदवारांचे वय सहाय्यक कक्ष अधिकारी/ राज्य कर निरीक्षक पदांसाठी १८ ते ३८ वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष आणि अपंगासाठी १५ वर्ष सवलत.) तसेच पोलीस उप निरीक्षक पदांसाठी १९ ते ३१ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३७४/- रुपये तसेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी २७४/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जानेवारी २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online