पंजाब नॅशनल बँकेच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण ३२५ जागा

PNB Recruitment 2019 : Manager Vacancies 325 Posts

पंजाब नॅशनल बँकेच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ३२५ जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध व्यवस्थापक पदाच्या एकूण ३२५ जागा
वरिष्ठ व्यवस्थापक (क्रेडिट) पदाच्या ५१ जागा, व्यवस्थापक (क्रेडिट) पदाच्या ५६ जागा, वरिष्ठ व्यवस्थापक (कायदा) पदाच्या ९ जागा, व्यवस्थापक (कायदा) पदाच्या ५५ जागा, व्यवस्थापक (एचआरडी) पदाच्या १८ जागा आणि व्यवस्थापक (आयटी) पदाच्या १२० जागा
शैक्षणिक अर्हता – पदांनुसार पात्रता आणि अनुभव आवश्यक आहे. (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहा.)

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी विविध पदांनुसार २५ ते ३७ वर्ष/ २५ ते ३५ वर्ष/ २८ ते ३५ वर्ष/ २५ ते ३२ वर्ष/ २१ ते २८ वर्ष दरम्यान असावे.( अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५०/- रुपये आहे.

प्रवेशपत्र – १४ मार्च २०१९ पासून उपलब्ध होतील.

परीक्षा – २४ मार्च २०१९ रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ मार्च २०१९ आहे.

अधिक महिला कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवशयक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

अधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN असेच सर्च करा

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online