
पुणे महानगरपालिकेत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या एकूण ४५ जागा
PMC Recruitment 2019 : Contract Basis 45 Posts
पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण/ अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागासाठी सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या एकूण ४५ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या ४५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी उत्तीर्ण आणि सर्व्हेअर कोर्स किंवा सब ओव्हरसीयर कोर्स पूर्ण केलेला असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ जुलै २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – पुणे
फीस – नाही
अर्ज सादर करण्याचा पत्ता – अतिक्रमण/ अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग महानगरपालिका भवन, खोली क्रमांक ११९, पहिला मजला, शिवाजीनगर, पुणे, पिनकोड: ४११००५
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ जुलै २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
अधिक जाहिराती,प्रवेशपत्र,निकाल येथे पाहा