पिंपरी-चिंचवड महापालिकेत मराठी/ उर्दू शिक्षक पदांच्या एकूण ७८ जागा

PCMC Recruitment 2019 : Marathi/ Urdu Teacher's 78 Posts

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळांसाठी शिक्षक पदांच्या एकूण ७८ जागा कंत्राटी भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

मराठी माध्यम शिक्षक पदाच्या ६० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.एस्सी. बी.एड.(विषय-इंग्रजी/ मराठी/ हिंदी/ भूगोल/ इतिहास) किंवा बी.ए.बी.पी.एड. किंवा बी.ए./ बी.एस्सी.बी.ए.बी.पी.एड. (क्रीडा प्रशिक्षक) अर्हता धारक असावा.

उर्दू माध्यम शिक्षक पदाच्या १८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.एस्सी.बी.एड. किंवा बी.ए.बी.एड. अर्हता धारक असावा.

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याचे ठिकाण – माध्यमिक विद्यालय, संतुकनगर येथे मा.अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे यांच्या नावाने समक्ष स्वीकारले जातील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ जुलै २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

अर्जाचा नमुना पाहा

सौजन्य: विन पॉईंट नेट कॅफे, दहिवडी.

 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online