
पुणे येथील परिवर्तन अकॅडमीत ७ दिवसीय विशेष मोफत कार्यशाळा
Parivartan Academy : Foundation Batch Free Seminar
पुणे येथील परिवर्तन अकॅडमीत राज्यसेवा MPSC परीक्षेसाठी उपयुक्त ७ दिवसीय मोफत कार्यशाळेचे आयोजन दिनांक ५ जून २०१९ रोजी दुपारी ५:३० वाजता आयोजित करण्यात आले असून यामध्ये अभिजित राठोड सर यांचे विशेष मार्गदर्शन मिळणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी परिवर्तन अकॅडमी, श्री चिंतामणी बिल्डिंग, दुसरा मजला, न्यू इंग्लिश स्कूल समोर, ज्ञानप्रबोधिनीच्या मागे, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे येथे वेळेवर उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी ९२७२१००५०० वर संपर्क साधावा. (जाहिरात)