भारतीय रेल्वेच्या उत्तर पश्चिम विभागात ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या २०९० जागा

North Western Railway Recruitment 2018 : Trade Apprentice 2090 Posts

भारतीय रेल्वेच्या उत्तर पश्चिम विभागात विविध ‘प्रशिक्षणार्थी’ पदाच्या जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण २०९० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार 50% गुणांसह दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय (एनसीव्हीटी/एसीव्हीटी) अर्हताधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० डिसेंबर २०१८ रोजी १५ ते २४ वर्षे दरम्यान असावे. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे सवलत.)

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांना १००/- रुपये आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ महिला/ अपंग उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)

नोकरीचे ठिकाण – अजमेर, बीकानेर, जयपूर, जोधपूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० डिसेंबर २०१८ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online