राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५५९ जागा

ISPAT Recruitment 2019 : Various Vacancies 559 Posts

विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश) येथील राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ प्रशिक्षणार्थी आणि ऑपरेटर कम मेकॅनिक प्रशिक्षणार्थीं पदांच्या एकूण ५५९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०१९ आहे. अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

अधिक जाहिराती,प्रवेशपत्र,निकाल येथे पाहा
You might also like
.
Comments
Loading...