
राष्ट्रीय खनिज विकास महामंडळात ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या १८० जागा
NMDC Recruitment 2019 : Apprenticeship's 180 Posts
भारत सरकारचा उपक्रम असलेल्या राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ यांच्या आस्थापनेवरील ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या १८० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय किंवा संबंधित विषयात पदवी किंवा संबंधित विषयात पदविका किंवा १०+२ टेक्निशिअन व्होकेशनल अर्हता पूर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३१ मार्च २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे.
नोकरीचे ठिकाण – दंतेवाडा (छत्तीसगड)
फीस – नाही
मुलाखतीची तारीख – दिनांक १५ जून २०१९ ते २५ जून २०१९ दरम्यान घेण्यात येतील.
मुलाखतीचे ठिकाण – Training Institute B.I.O.M, Kirandul Complex, Kirandul, Dist. – Dantewada (Chhattisgarh), Pin: 494556