
राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत विविध पदाच्या एकूण ५७५ जागा
NIRT Bharti 2019 : Various Vacancies 575 Posts
राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ५७५ जागा भरण्यासाठी थेट मुलाखती १३ फेब्रुवारी २०१९ ते २७ फेब्रुवारी २०१९ दरम्यान आयोजित करण्यात आल्या असून पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.