
ठाणे जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण १८७ जागा
National Health Mission Thane Recruitment 2019 : 187 Posts
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध कंत्राटी पदांच्या एकूण १८७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
कंत्राटी पदांच्या एकूण १८७ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार पात्रता आवश्यक आहे. (जाहिरात पाहावी)
वयोमर्यादा – एमबीबीएस व स्पेशालीस्ट ७० वर्ष, स्टाफ नर्स व टेक्निशियन करिता ६५ वर्ष आणि इतर पदांसाठी ३८ वर्ष तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वर्ष कमाल वयोमर्यादा आहे.
नोकरीचे ठिकाण – ठाणे जिल्हा
फीस– खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५०/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, डीईआयसी, जिल्हा रुग्णालय, ठाणे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जुलै २०१९ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) आहे.