सातारा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध पदांच्या एकूण ९० जागा

NHM Recruitment 2018 : Various Vacancies for the 90 Posts

राष्ट्रीय आरोग्य अभियानात अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद, सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध कंत्राटी पदाच्या एकूण ९० जागा
बालरोगतज्ञ पदाच्या ७ जागा, स्टाफ नर्स पदाच्या ४० जागा, DEIC ऑप्टोमेट्रिस्ट पदाची १ जागा, वैद्यकीय अधिकारी (पुरुष/महिला) पदाच्या १० जागा, वैद्यकीय अधिकारी पदाच्या ११ जागा, सिस्टर इन्चार्ज पदाची १ जागा, मनोचिकित्सक पदाची १ जागा, डेंटल हायजेनिस्ट पदाची १ जागा, स्पेशल जनरल फिजिशियन पदाची १ जागा, नेफोलॉजिस्ट: पदाची १ जागा, कार्डिओलॉजिस्ट पदाची १ जागा, ऍनेस्थेटिस्ट पदाच्या ३ जागा, OBGY गायनॉलॉजिस्ट पदाच्या ६ जागा, फिजिशियन पदाच्या ४ जागा आणि सर्जन पदाच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार अनुक्रमे DCH/MD Ped., RGNM कोर्स, B.Sc. (नर्सिंग), B.Sc.(Optometrist) / डिप्लोमा (Optometrist), एमबीबीएस/ बीएएमएस, एमबीबीएस/ पदव्युत्तर पदवी, RGNM कोर्स, B.Sc. (नर्सिंग), MD Psychiatrist, डेंटल हायजेनिस्ट कोर्स, MD Medicine/ Cardiology, MD Medicine/ MD Nephrology, MD Cardiology, MD/ DA Anesthetist, MD/ DGO Gynecology, MD Medicine, MD General Surgery अर्हताधारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय बालरोगतज्ञ/ वैद्यकीय अधिकारी/ मनोचिकित्सक/ स्पेशल जनरल फिजिशियन/ नेफोलॉजिस्ट/ कार्डिओलॉजिस्ट/ ऍनेस्थेटिस्ट/ OBGY गायनॉलॉजिस्ट/ फिजिशियन/ सर्जन पदासाठी ६१ वर्ष तसेच स्टाफ नर्स/ DEIC ऑप्टोमेट्रिस्ट/ सिस्टर इन्चार्ज/ डेंटल हायजेनिस्ट पदांसाठी ३८ वर्ष आणि वैद्यकीय अधिकारी (पुरुष/महिला) पदांसाठी ४३ वर्ष पेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्षे सवलत.)

नोकरीचे ठिकाण – सातारा

फीस – नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता – NHM RMNCH, राष्ट्रीय आरोग्य मिशन कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सातारा किंवा राष्ट्रीय कार्यक्रम, जिल्हा रुग्णालय, राष्ट्रीय आरोग्य मिशन कार्यालय, जिल्हा रुग्णालय, सातारा.

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – ५ डिसेंबर २०१८ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

 

 

.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online