नांदेड राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या एकूण ४६ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, नांदेड यांच्या आस्थापनेवरील लेखापाल, आरोग्य सेविका, अधिपरिचारिका, अधिसेविका आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण ४६ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील पोहोचण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०१७ आहे. (सौजन्य: बालाजी स्पर्धा परीक्षा केंद्र, नांदेड.)