राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य अधिकारी पदाच्या ९५९२ जागा

NHM Recruitment 2019 : Health Officer 9592 Posts

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील विविध जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील कम्युनिटी हेल्थ ऑफिसर (आरोग्य अधिकारी) पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

कम्युनिटी हेल्थ ऑफिसर पदाच्या ९५९२ जागा
गडचिरोली ४६७ जागा, उस्मानाबाद २३७ जागा, नंदुरबार २८५ जागा, वर्धा १९२ जागा, भंडारा २१३ जागा, सातारा ५३६ जागा, चंद्रपूर ४६५ जागा, सिंधुदुर्ग ३२५ जागा, नांदेड ४७९ जागा, जळगाव ६३४ जागा, लातूर ३२९ जागा, अहमदनगर ८०१ जागा, पालघर ३७५ जागा, गोंदिया ३१८ जागा, नाशिक ८७० जागा, पुणे ७७३ जागा, अमरावती ४४९ जागा, ठाणे २८५ जागा, रायगड ४३२ जागा, यवतमाळ ६५३ जागा आणि नागपूर ४७४ जागा

शैक्षणिक पात्रता – बी.ए.एम.एस.(BAMS) अर्हता धारण केलेली असावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही

परीक्षा फीस – नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उमेदवारांनी आपले अर्ज संबंधित जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे नावे पाठवावेत.

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – २३ फेब्रुवारी २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवशयक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

अर्जाचा नमुना डाऊनलोड करा

 

अधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN असेच सर्च करा

 

 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online