न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीत प्रशासकीय अधिकारी पदाच्या ३१२ जागा

New India Insurance Limited Recruitment 2018 : 312 Posts

न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशासकीय अधिकारी पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कंपनी सचिव पदाच्या एकूण २ जागा
शैक्षणिक पात्रता – आयसीएसआयकडून एसीएस / एफसीएस
आणि 60% कमी असलेल्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी / पदव्युत्तर पदवी

कायदेतज्ज्ञ पदाच्या एकूण ३० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह विधी पदव्युत्तर पदवी किंवा पदवी धारक असावा. (अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांना ५५% गुण आवशयक)

वित्त आणि लेखा पदाच्या ३५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार आयसीएआय/ आयसीडब्ल्यूए व ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा ६०% गुणांसह MBA (फायनांस)/ पीजीडीएम (फायनांस) किंवा ६०% गुणांसह एम.कॉम अर्हता धारक असावा. (अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांना ५५% गुण आवशयक)

सहाय्यक पदाच्या एकूण २४५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही विषयातील पदवीधारक किंवा पदव्युत्तर पदवी किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. किंवा सामान्य उमेदवाराच्या पदवी परीक्षेत उत्तीर्ण किंवा केंद्र सरकारकडून मान्यता प्राप्त असलेल्या कोणत्याही समतुल्य पात्रता धारक असावा. (अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांना ५५% गुण आवशयक)

वयोमर्यादा – उमेदवारांचे वय १ डिसेंबर २०१८ रोजी २१ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ६००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांना १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ डिसेंबर २०१८ आहे.

अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online