एम.बी.बी.एस./ बी.डी.एस. सामाईक प्रवेश परीक्षा (NEET-2019) जाहीर

NEET (UG)–2019 : National Eligibility Cum Entrance Test- 2019

देशातील अनुदानित आणि विना-अनुदानित महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०१९-२०१२० वर्षांकरिता एम.बी.बी.एस./ बी.डी.एस. अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यासाठी राष्ट्रीय चाचणी एजन्सी (एनटीए) मार्फत घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा NEET (UG)- 2019 मध्ये सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत.

राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा NEET (UG)- 2019

शैक्षणिक पात्रता – बारावी परीक्षा उत्तीर्ण (जीवशास्त्र/ रसायनशास्त्र/ भौतिकशास्त्र/ जैविकशास्त्र)

वयोमर्यादा –  उमेदवाराचा जन्म ५ मे १९९४ ते ३१ डिसेंबर २००२ दरम्यान झालेला असावा. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ इतर मागासवर्गीय/ अपंग) उमेदवारांना ५ वर्ष सवलत.

परीक्षा फीस – अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ इतर मागासवर्गीय/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांना ७५०/- रुपये आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी १४००/- रुपये आहे.

प्रवेशपत्र – १५ एप्रिल २०१९ पासून उपलब्ध होईल.

परीक्षा – ५ मे २०१९ रोजी घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

 

.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online