मुंबई येथील नेव्हल डॉकयार्ड मध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण ११८ जागा

Naval Dockyard Mumbai Recruitment 2018 : technical apprentices Posts

मुंबई येथील नेव्हल डॉकयार्ड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (अप्रेन्टिस) पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थीं (अप्रेन्टिस) पदाच्या एकूण ११८ जागा
जीटी फिटर पदाची १ जागा, कॉम्पुटर फिटर पदाच्या २ जागा, बॉयलर मेकर पदाच्या २ जागा, वेपन फिटर पदाच्या २५ जागा, क्रेन फिटर ३७ जागा, सिव्हिल वर्क्स/ मेसन पदाच्या १८ जागा, शिपफिटर पदाच्या १२ जागा, जायरो फिटर पदाच्या ६ जागा, मशीनरी कंट्रोल फिटर पदाच्या ६ जागा, सोनार फिटर पदाच्या ६ जागा आणि ब्लॅक स्मिथ पदाची १ जागा

शैक्षणीक पात्रता – उमेदवार ६५% गुणांसह दहावी उत्तीर्णसह आयटीआय (डिझेल मेकॅनिक/इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन टेक्नोलॉजी /इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक /मेकॅनिक रेडिओ & टीव्ही / मेकॅनिक कम ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टम/ वेल्डर/ फिटर/ मेकॅनिक मशीन टूल्स मेंटेनन्स/ मेकॅनिक मोटर वाहन/ बिल्डिंग मेंटेनन्स/ प्लंबर/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन टेक्नोलॉजी मेंटेनन्स/ इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ मेकॅनिक कम्युनिकेशन इक्विपमेंट मेंटेनन्स/ रेफॅक्टरी टेक्निशिअन पैकी कुठलाही एक ट्रेड उत्तीर्ण असावा.

शारीरिक पात्रता – उमेदवारीची उंची १५० सेमी, छाती फूगवून ५ सेंमी जास्त असावी आणि वजन ४५ किलोग्रॅम असावे.

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ एप्रिल १९९७ ते ३१ मार्च २००४ दरम्यान झालेला असावा. अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे सवलत.)

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ नोव्हेंबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

संबंधित संकेतस्थळ

 

 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online