नैनिताल बँक लिमिटेड यांच्या आस्थापनेवर अधिकारी पदाच्या १३० जागा

Nainital Bank Recruitment 2019 : Specialist Officer's 130 Posts

नैनिताल बँक लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी अधिकारी, विशेषज्ञ अधिकारी आणि विषेतज्ञ कर्ज अधिकारी पदांच्या एकूण १३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध अधिकारी पदाच्या १३० जागा
प्रशिक्षणार्थी अधिकारी पदाच्या ३५ जागा, विषेतज्ञ विशेतज्ञ अधिकारी पदाच्या ६० जागा आणि विषेतज्ञ कर्ज अधिकारी ३५ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार अनुभवासह पदवी/ पदव्युत्तर पदवी धारक आणि संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २१ ते २८ वर्ष दरम्यान असावे.

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

फीस – प्रशिक्षणार्थी अधिकारी, विशेषज्ञ अधिकारी पदांसाठी १०००/- रुपये तर विषेतज्ञ कर्ज अधिकारी पदांसाठी १५००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ जुलै २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online