नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विविध पदांच्या ९५ जागा

MUHS Recruitment 2019 : Various Vacancies 95 Posts

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या आस्थापनेवरील गट-ब, गट-क आणि गट-ड संवर्गातील शिक्षकेतर विविध पदांच्या एकूण ९५ जागा सरळसेवेने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिक्षकेतर पदांच्या एकूण ९५ जागा
शैक्षणिक पात्रता – संबंधित पदांनुसार पात्रता आवश्यक आहे. (जाहिरात पाहावी)

वयोमर्यादा – सदरील पदांसाठी कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्ष आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वर्ष आहे. (शासकीय नियमाप्रमाणे सवलत देय राहील.)

नोकरीचे ठिकाण – नाशिक

फीस– खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ७००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

अधिक जाहिराती,प्रवेशपत्र,निकाल येथे पाहा

 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online