आरोग्य विज्ञान विद्यापीठात संगणक सहाय्यक पदाच्या २० जागा

MUHS Recruitment 2019 : Computer Assistant's 20 Posts

नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या आस्थापनेवरील संगणक सहाय्यक पदांच्या एकूण २० जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती ३ जुलै २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

अर्जाचा नमुना पाहा

 

 

You might also like
.
Comments
Loading...