
राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानात विविध कंत्राटी पदाच्या २६१ जागा
MSRLM Recruitment 2019 : Various Vacancies 261 Posts
राज्यात दीनदयाल अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा/ तालुका अभियान कक्षामध्ये विविध पदाच्या जागा ११ महिन्याच्या करार तत्वावर निव्वळ कंत्राटी पद्धतीने भरती करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
राज्यात विविध पदाच्या एकूण २६१ जागा
राज्य अभियान व्यवस्थापक पदाच्या ९ जागा, जिल्हा व्यवस्थापक पदाच्या १५ जागा, तालुका समन्वयक पदाच्या १३२ जागा आणि क्लस्टर कोऑर्डीनेटर पदाच्या १०५ जागा
शैक्षणिक पात्रता – विविध पदानुसार विविध प्रकारच्या पात्रता आवश्यक आहे. (सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी.)
अर्ज करण्याची तारीख – ७ मार्च २०१९ ते २७ मार्च २०१९ आहे. (रात्री ११:५९ वाजेपर्यंत)
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
NMK नावाच्या नकली वेबसाइट्सपासून सावध रहा.
अधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN सर्च करा.