
महाराष्ट्र वनसेवा (मुख्य) परीक्षा-२०१८ साठी आयोगाने पदसंख्या वाढवली
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र वनसेवा (पूर्व) परीक्षा-२०१८ परीक्षेची जाहिरात १५ मार्च २०१८ रोजी केवळ २६ जागांसाठी प्रसिद्ध करण्यात आली होती, मात्र त्यामध्ये आता पदसंख्येत वाढ करण्यात येऊन ६९ जागांसाठी मुख्य परीक्षा घेण्यात येणार असल्याची घोषणा आयोगाने केली आहे.
अधिकृत NMK वेबसाईट पाहण्यासाठी nmk.world टाईप करून शोधा आणि बुकमार्क करा