
लोकसेवा आयोग राज्यसेवा (पूर्व) परीक्षा-२०१९ चा निकाल उपलब्ध
MPSC Recruitment 2019 : State Services Pre Exam Result Available
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १७ फेब्रुवारी २०१९ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा (पूर्व) परीक्षा-२०१९ चा निकाल उपलब्ध झाला असून तो उमेदवारांना सोबतच्या वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.