
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या वेळी ओळखीच्या पुराव्याबाबत सूचना
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांकरिता ६ ऑगस्ट २०१८ पासून बायोमेट्रिक पद्धतीने ओळख पडताळणी सुरु करण्यात आली असल्याने उमेदवाराने परीक्षेस येताना ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स (स्मार्ट कार्ड) यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्राच्या आधारे परीक्षेस प्रवेश देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
अधिकृत NMK वेबसाईट पाहण्यासाठी nmk.world टाईप करून शोधा / बुकमार्क करा …