दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी (मुख्य) परीक्षा-२०१९ जाहीर

MPSC : Civil Judge & Judicial Magistrate Main Exam 2019

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १८ ऑगस्ट २०१८ रोजी घेण्यात येणाऱ्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा-२०१९ मध्ये सहभागी होण्यसाठी केवळ पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जुलै २०१९ आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online