लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र सेवा गट-क (मुख्य) परीक्षा-२०१८ जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दुय्यम निरीक्षक, कर सहायक, लिपिक टंकलेखक (मराठी/ इंग्रजी) पदाच्या एकूण ९३९ पदांसाठी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र सेवा गट-क (मुख्य) परीक्षा-२०१८ परीक्षेत सहभागी होण्यासाठी केवळ पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

महाराष्ट्र सेवा गट-क (मुख्य) परीक्षा-२०१८ (९३९ जागा)
दुय्यम निरीक्षक (उत्पादन शुल्क) पदाच्या ३३ जागा, कर सहायक (गट-क) पदाच्या ४७८ जागा, लिपिक टंकलेखक (मराठी) पदाच्या ३९२ जागा, लिपिक टंकलेखक (इंग्रजी) पदाच्या ३६ जागा

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी आणि संयुक्त परीक्षा २०१८ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा- २०१८ (संयुक्त पेपर-१)
परीक्षा – रविवार, दिनांक १४ ऑक्टोबर २०१८
परीक्षा केंद्र – औरंगाबाद, नागपूर, मुंबई व पुणे

लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा – २०१८ (पेपर-२)
परीक्षा – रविवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०१८
परीक्षा केंद्र – औरंगाबाद, नागपूर, मुंबई व पुणे

दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (पेपर-२)
परीक्षा – रविवार, दिनांक ४ नोव्हेंबर २०१८
परीक्षा केंद्र – फक्त मुंबई

कर सहायक मुख्य परीक्षा – २०१८ (पेपर-२)
परीक्षा – रविवार, दिनांक २ डिसेंबर २०१८
परीक्षा केंद्र – औरंगाबाद, नागपूर, मुंबई व पुणे

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५२४/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांना ३२४/- रुपये तसेच माजी सैनिक उमेदवारांना २४/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ सप्टेंबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

कृपया NMK करिता NMK.CO.IN सर्च करा व मित्रांना आवश्य सांगा

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online