
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीत कंत्राटी शिक्षक पदाच्या २०५ जागा
Maharashtra Education Society, Pune : Teacher 205 Posts
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांच्या पुणे, सासवड, बारामती, शिरवळ, पनवेल आणि कळंबोली येथील इंग्रजी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, आणि उच्च माध्यमिक कायमस्वरूपी विनानुदानित शाळांमध्ये मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षक पदाच्या तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यासाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०१९ आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
सहशिक्षक (पूर्व प्राथमिक-इंग्रजी) अर्ज करा सहशिक्षक (पूर्व प्राथमिक-मराठी) अर्ज करा
सहशिक्षक (माध्यमिक-इंग्रजी) अर्ज करा सहशिक्षक (प्राथमिक-इंग्रजी) अर्ज करा
शिक्षक (उच्च माध्यमिक -इंग्रजी) अर्ज करा