वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात प्राध्यापक पदाच्या एकूण २९ जागा

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील सहयोगी प्राध्यापक पदाच्या एकूण २९ जागा भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहयोगी प्राध्यापक (गट-अ) पदाच्या एकूण २९ जागा
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात एमडी/ एमएस आणि ४ वर्षे अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०१८ रोजी ४५ वर्षापर्यंत असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्षे सवलत.)

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ५३४ /- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांना ३२४/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ सप्टेंबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

कृपया NMK करिता NMK.CO.IN सर्च करा व मित्रांना आवश्य सांगा

डोंबिवली नागरी सहकारी बँकेत सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण ५२ जागा

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online