
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध
Mazgoan Dock Recruitment 2018 : Admit Card Available
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या ७९८ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती संबंधित वेबसाईट लिंकवरून डाऊनलोड करून घेता येतील.