
मुंबई येथील माझगाव डॉक मध्ये विविध तांत्रिक पदांच्या एकूण ३६६ जागा
Mazagon Dock Recruitment 2019 : Technical Vacancies 366 Posts
मुंबई येथील माझगाव डॉक यांच्या आस्थापनेवरील रीग्गर्स आणि इलेक्ट्रीशियन पदांच्या एकूण ३६६ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०१९ आहे.
विविध तांत्रिक पदांच्या ३६६ जागा
रिग्गर्स पदाच्या २१७ जागा आणि इलेक्ट्रिशिअन पदाच्या १४९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार आठवी उत्तीर्णसह आयटीआय (रिग्गर) आणि दहावी उत्तीर्णसह आयटीआय (इलेक्ट्रिशिअन) उत्तीर्ण असावा.
नोकरीचे ठिकाण – मुंबई
फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १००/- आहे तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अपंग प्रवर्गातील उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ जुलै २०१९ आहे.
अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
सौजन्य: श्री ऑनलाईन सर्व्हिसेस,तालखेड फाटा.