
नागपूर आदिवासी विकास विभाग भरती परीक्षा निकाल उपलब्ध
Mahatribal-Nagpur Recruitment 2018 Result Available
नागपूर आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवरील अधीक्षक, वॉर्डन, ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक भरण्यासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून उमेदवारांना तो सोबतच्या लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.
सौजन्य: श्रमिक कॉम्प्युटर,खडकेश्वर,औरंगाबाद.