
महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालयात एकूण ३८४ जागा
Swachha Maharashtra Abhiyan : Coordinator's 384 Posts
महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय यांच्या आस्थापनेवरील समन्वयक पदांच्या एकूण ३८४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
समन्वयक (शहर) पदांच्या ३८४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.ई./ बी.एस्सी./ B.Arch/ B.Planning अर्हता आणि १ वर्ष अनुभव धारक आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जून २०१९ रोजी ३० वर्ष पेक्षा जास्त नसावे.
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही
फीस – नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ जुलै २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.