
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत विद्युत सहाय्यक पदाच्या ५००० जागा
Mahadiscom Recruitment 2019 : Vidyut Sahayyak 5000 Posts
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील उपकेंद्र सहाय्यक पदाच्या एकूण ५००० जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
उपकेंद्र सहाय्यक पदांच्या २००० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बारावी उत्तीर्ण आणि आयटीआय (विजतंत्री/ तारतंत्री) किंवा विजतंत्री/ तारतंत्री पदविका (डिप्लोमा) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २६ जुलै २०१९ रोजी १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि दिव्यांग/ माजी सैनिक उमेदवारांना १८ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
फीस – नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ जुलै २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
सौजन्य: लिमरा नेट कॅफे, कडा.