
गणेश कड अकॅडमीत शुक्रवारी इंग्रजी व्याकरण मोफत कार्यशाळा
Genesh Kad academy, Pune : English Grammar Free Seminar
पुणे येथील गणेश कड अकॅडमीत राज्यसेवा, PSI/ STI/ ASO/ Excise आणि सरळसेवा मेगाभरती परीक्षेसाठी उपयुक्त गणेश कड सर यांची मोफत बेसिक पासून इंग्रजी व्याकरण कार्यशाळा शुक्रवार दिनांक २४ मे २०१९ रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी गणेश कड अकॅडमी, श्रीनिधी बिल्डिंग, महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स समोर, कॉसमॉस बँकेसमोर, टिळक रोड, पुणे येथे वेळेवर उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी ९७६३५६१७६१ वर संपर्क साधावा. (जाहिरात)