इंडो-तिबेटीन बॉर्डर पोलीस दलात कॉन्स्टेबल (जीडी) पदाच्या १०१ जागा

NMK Recruitment 2018-ITBP-Constable (GD) Recruitment for the Sportsmen

भारतीय सैन्य दलाच्या इंडो-तिबेटीन बॉर्डर पोलीस दलात कॉन्स्टेबल (जीडी) पदाच्या एकूण १०१ जागा भरण्यासाठी केवळ पात्रताधारक खेळाडू उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ नोव्हेंबर २०१८ आहे.

कॉन्स्टेबल (जीडी) पदाच्या एकूण १०१ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी/ बारावी उत्तीर्ण खेळाडू
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २० ते २५ दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – सर्वसाधारण/ इतर मागासवर्गीय उमेदवारांना १००/- रुपये असून अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांना पूर्णपणे सवलत आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ नोव्हेंबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदाच्या ११४१ जागा (मुदतवाढ)

.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online